जीवनामध्ये आपल्या मनासारखे होत गेले तर, प्रत्येकजण हे मी केले, मी केले असे सांगत असतो. पण कोणतीही एक चुकी त्या व्यक्तिच्या हातून घडली की तो ती मान्य करत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा राग असतो. जीवनामध्ये काही माणसे ही स्वत:चा मोठेपणा करण्यामध्ये प्रचंड उत्सुक असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मनाने 'मी पण' सोडले की निवांत व्हाल याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Ego
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा